मॉलमध्ये मिळायला हवे. जिथे बेकिंगपावडर, वॅनिला अर्क इ. केकचे सामान असते ना, तिथे तुला कोरड्या यिस्टचे सॅशे मिळावेत असे वाटते.( अमेरिकेत मी राहत नसल्याने हा अंदाज आहे. कारण जर्मनीत कोरडे यिस्ट केकच्या सामानाजवळ असते.व ओले यिस्ट दही, दूध, चीज इ. असते तिथे असते ते ही तुमच्या इथे मिळते का पाहता येईल)
स्वाती