दुसरी व रामची आई, धन्यवादांचे धन्यवाद!!!!
स्वयंपाकघरात नव्यानेच प्रवेश करणाऱ्यांसाठी सुद्धा माझ्या पाककृती असतात! पूर्वी मनोगतावर एवढ्या अवघड "चहा" ची कृती आलेली आहे. फोडणी कशी करावी.... आणि अशा काही बऱ्याच प्राथमिक कृती इतरत्र जालावर सापडतील.