मालक, छान...! प्रेमात पडलात, पण काहीही न बोलता स्वतःचा जीव जाळून घेतलास..? अरे काय हे? असं कसं? :-)

पण एक चुकलं तुझं..! "एक क्षण ती या स्थूल विकृत देहाकडे बघून"... या वाक्याला काहीही अर्थ नाही. स्वतःला का दोष द्यायचा...?

पुढे काय?