पल्लवीसमीर,

इडलीपात्रात ते वाफवले जातील. आप्पेपात्रात ते भाजले जातात. त्याची चव वेगळी लागेल असे वाटते. मी कधी करून बघितले नाही.

माझ्याकडे बिडाचे आप्पेपात्र आहे.

साक्षी