माझ्या पराभवाचे ते दाखलेच होते
सोडून हात गेले ते आपलेच होते

वावा.. गझल एकंदर छान आहे. पुढील गझलेसाठी शुभेच्छा. प्रयत्नांती धरोनी, कोंबडेहि सहज टाळता येतील.