वैतागाने, नाईलाजाने केलेला तो उपवास नक्कीच नव्हे.

पटले. म्हणूनच मी उपवास वगैरेंच्या वाटेला जात नाही. ( उपवास धरला, आणि मनोगताच्या मुख्यपृष्ठावर एखाद्या चमचमीत पाककृतीचा फोटो दिसला तर पंचाईतच  )

चांगला लेख, पुढील भाग येउद्यात.