'पुदीन्याची हिरवी चटणी' मस्त लागेल.
नुसता सॉस ही चांगला पण नाहीतर वरील चटणी बरोबर मिसळून मिश्र चवीचा आनंद लुटता येईल. तसेच, पिवळा, हिरवा आणि लाल ही रंगसंगतीही आकर्षक दिसेल.