ह्या मुळे दोन गोष्टी साध्य होत असत १) मनाचा निग्रह २) पचन शक्तीला आराम.
असाच कधीतरी आपण श्वसनशक्तीलादेखील आराम दिला पाहिजे... आपलं काय मत आहे?वेळेअभावी आत्ता सविस्तर प्रतिसाद देऊ शकत नाही, नंतर देईन.
- चैत रे चैत.