या आठवणींच वागणं किती विचित्र असते. कांद्यासारखं. एकामागोमाग एक पाकळी खुडत गेल्यावर शेवटी हातात काहीच उरत नाही पण डोळ्यातलं पाणी मात्र मनाच्या बांधाला न जुमानता वाहत राहतं

क्या बात है !!! 'शक्य अशक्य' आणि ही कथा वाचल्यानंतर माझ्या 'वाचलेच पाहिजे' च्या यादीत आणखी एका लेखकाची भर पडली. शुभेच्छा.