असाच कधीतरी आपण श्वसनशक्तीलादेखील आराम दिला पाहिजे... आपलं काय मत आहे?


मी ते पण म्हणणारच आहे,  म्हणूनच खालती क्रमश: असे लिहिले आहे. ;) तुम्ही गडे भारीच मनकवडे :P

श्वसनशक्तीला आराम : अग्निसार दुवा क्र. १ 

श्वास दीर्घ घेऊन पूर्णपणे सोडून द्यावा.  मग श्वसनशक्तीला आराम द्यावा.  श्वास घेऊ नये.  तो 
बाहेरच रोखून धरावा.  मग पोट आत-बाहेर जमेल तितके वेळा करत राहावे.  अग्निमांद्य,  लठ्ठपणा,  
मुत्ररोग,  मलावरोध,  वात,  ढेकर,  नासूर इ. विकारांवर हा रामबाण इलाज आहे.  

अधिक माहितीसाठी माँ मृदुलानंदमयी ह्यांच्या प्राणायाम वर्गात नाव नोंदवावे.