कथा अतिशय उत्तम जमली आहे. वाचतांना सिडनी शेल्डन आणि हार्लन कोबेन आठवले....अगदी त्या दोन्ही लेखकांसारखेच रहस्य आणि धक्कातंत्र जमले आहे.

धक्कातंत्राचा छान वापर केलेला आहे.

पहिला धक्का: पुस्तक वाचायला बसतांना आरशात बघतांनाचा प्रसंग , तसेच नंतर त्या पुस्तकात स्वतःच दिसणे, हा प्रसंग,  हा कथेतील पहिला थरार-धक्का....

दुसरा जबर धक्का: "मी डोळे मिटले.." पासून जे सुरू होते तो मोठ्ठा धक्का...

सही! जबरदस्त!

पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा....!! लगे रहो.