जिथे बेकिंगची इतर सामग्री मिळते. (केक मिक्स, तेल, कुकी मिक्स, मैदा, साखरे इ. ) त्या रांगेतच यीस्ट मिळते. भिजवून ठेवण्याची गरज नसलेले इन्स्टंट यीस्टही मिळते.