मलाही नेहेमी वाटायचे उपवास म्हणजे उपवासाच्या पदार्थांची रेलचेल नसून पोटाला आरामासाठी असतो.
लेख खुप छान होता आणि सप्तश्रुंगी देवी चा फोटो ही वणी ला घेवून जातो.