<<मग कुठेतरी एक लोंढा येतो व आपल्याला बाहेर फेकतो. आपल्याला तिथे उतरायचं नसते. मग पुन्हा त्याच गाडीसाठी आटापिटा. >>
नाही बाबा न्युयोर्क मध्ये गाड्यांची दारे ओटो क्लोज होतात म्हणून बरे आहे
गाडीच्या बाहेर ढकललं जात नाही नाहीतर नक्कीच असं झालं असतं. बाकी गर्दी बिर्दी सगळं सेम.
मनाच्या बाबतीत तर कायमच असं होतं. म्हटलेलेच आहे मन वढाय वढाय