उत्तम लेखन.

देवळातल्या वातावरणाचे वर्णन उत्तम जमले आहे. शेवट मात्र गडबडीत झाल्यासारखा वाटला. फक्त हिशोबाचे सोडून दुसरे कुठलेच नाते नाही असे पंतांना का वाटले हे थोडे विस्ताराने यायला हवे होते असे वाटते.

आणखी भरपूर लिहावे.