कविता खूप आवडली मात्र काही शंका आल्या
नवीनवेली.... नवीनवेलीच पोटुशी तू...
खरेच होशील धन्य... बसल्यावरी ढुशी तू!
शंका १ : नवी नवेली असे न लिहिता नवीनवेली असे का लिहिले आहे? (की ते नवीन वेली आहे... तसे असेल तर मला काही कळलए नाही बहुद्दा)
शंका २ : ढुशी म्हणजे काय?