पंताच्या मुलाच्या व सुनेच्या दिलखुलास पाहूणचाऱ्याने भारावलेले देसाई परतीच्या वाटेवर त्या वाक्याचा अर्थ शोधत राहीले.
असे असताना पंतांना त्यांचे वागणे का त्रासदायक वाटावे. का खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे?
कारण त्यापूर्वी सर्वत्र पंतांचा मुलगा वाईट वागत असेल ही शक्यता फेटाळलेली आहे. त्यामुळे मन गोंधळते.
बाकी एकूण कथा, लेखन शैली छान. पु. ले. शु.