आठवणी सुरेख लिहिल्यास. दुसऱ्या देशात जाऊन आपण नेहेमीच आपले सण मिस करतो. तिकडे जरी साजरे केले तरी भारतातल्या सण साजरे करायची सर त्याला येत नाही असे मला वाटते. कारण तिकडे तसे वातावरण नसते.

माझ्या आईकडे सुद्धा नंदादीप आणि फुलांची माळ असे. आम्ही पण रोज सकाळ संध्याकाळ आरती म्हणत असू. आणि भोंडल्याला तर काय मज्जा यायची :-) ८/९ खिरापती ओळखणे वगैरे.