गझल
माझ्या पराभवाचे ते दाखलेच होतेसोडून हात गेले ते आपलेच होतेहे काय आज त्यांना आले हसू नव्यानेमाझे फजीत होणे तर कालचेच होते