वाळवंटातही  कोठेतरी
हिरवळ थोडी  असावी
रखरखत्या  या  जीवनात माझ्या
सावली तुझी  मिळावी!

अनिरुद्धभाऊ, हल्ली कोणाचे खरे नसते. छत्री बाळगा.