कवडीमोल जगतांना मेलेल्यांच्या नावाने
जाहीर करतो लाख लाख.


विध्वंसोत्सवाच्या तालमीत

आर्त किंकाळ्यांच्या मैफलीची

आणि हे तर खरेच ...

आणि आम्ही लेकाचे दोन चार मुंग्या मारून फिरतो
आमच्या गावच्या वेशींमधून
खांद्यावरून मागे वळून बघत बघत
पृथ्वी भयमुक्त केल्याची दवंडी पिटत