मी घातली जराशी समजूत चांदण्यांची..
तेंव्हा क्षणात गेली चमकून  एक कविता

हा शेर खूप आवडला.