काही वेळ (तास, दिवस) अन्न नाही खाल्ले तर पोटाला बरे वाटते.

तसेच तुम्ही काही मिनिटे , तास, दिवस - श्वास न घेता काढा, मग आपण श्वसनशक्तीला आराम द्यायला तुम्हाला कोणती पद्धत योग्य आहे ह्याचा विचार करू.

पण तरीही एक सोपी पद्धत सांगतोच.

१) मांडी घालून बसा.

२) शरीर अत्यंत हलके सोडून द्या.

३) मन 'आपोआप' होत असलेल्या श्वासावर अलगद सोडून द्या.

४) पाठीच्या कण्यातून मेंदूच्या दिशेने जाणाऱ्या एका सूक्ष्म प्रवाहाकडे बघा.

ह्याने तुमच्या श्वासासकट सगळ्यालाच आराम मिळेल. प्रयोग न करता - 'हे कसे होईल' असे म्हणू नका - कारण तो अवैज्ञानिक दृष्टिकोन असेल.

ह्या ध्यानाच्या प्रकाराला 'सिद्धयोगाचा पूर्वाभ्यास' असं म्हणतात.

नमोनमः

हर्ष परचुरे.