कोशिंबीर करायला सुद्धा आणलेल्या पेरूमधील एखादा पेरू वापरलेला मला लहान असताना सहन होत नसे कारण माझ्या वाटचे खायचे पेरू कमी होत मग इतके हे पेरू आवडतात मला. त्यामुळे बहुधा ही भाजी करेपर्यंत सर्व पेरूच्या फोडी खाऊनच संपायच्या आमच्या  ..गाडीवर मिळणारे काही पेरू आतून गुलाबी असतात ना , त्याना आम्ही कलमी पेरू असे म्हणायचो शाळेमध्ये असताना..