मृदुला यांच्यासाठी,
आजच्या तारखेपर्यंत (ता. १ ऑक्टोबर) या ना त्या निमित्ताने तुमच्याशिवाय सगळ्यांचे आभार (सामूहिक / वैयक्तिक) मानून झाले... तुमचेच मानायचे राहिले होते.   :) 
तुम्हाला कविता आवडल्याबद्दल आणि तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.  :)