बर्याच दिवसानी वाचली ही कविता.. आता शांताबाई ही गेल्या. सकाळमध्ये ती बातमी जेंव्हा वाचली होती तेंव्हा सकळीच रडू फुटले होते, शाळेत त्यांच्या हस्ते मला बक्षिसही मिळाले होते तेंव्हा प्रेमळपणे त्यानी मला थोपटले होते. फार  आवडल्याही होत्या तेंव्हा त्या. कालांतराने त्यांची ही कविता ही शालेय अभ्यासक्रमात होती तेंव्हा खूप आवडायची.