सृष्टीलावण्या, रोहिणी, खास मैत्रिण प्रतिसादाबद्दल मनापासून आभार!

खास मैत्रिण, आम्ही अमेरिकेत आलो तेंव्हा पहिल्या वर्षी सोसायटी बाहेरील गवतावरती मोठा हादगा केला होता, नंतर खिरापती सारखी लॉन पार्टी होती. पॉटलक केले होते. आम्ही ही गेलो , मज्जा आली होती.
पण हल्ली ऑफिस - काम सांभाळून वेळ मिळाला तरच असे काही सोशल कार्यक्रम करणे होते.