हा धानी रंग म्हणजे नक्की कसा? आणि चॉकलेटी रंगाचे मूळ भारतीय नाव काय? असो. शांताबाई माझ्या दैवत होत्या. त्यांना भेटायची माझी इच्छा अपुरी राहिली. मी त्यांच्या अनेक पुस्तकांची अक्षरश: पारायणे केली आहेत.