जयंतराव,
कविता आवडली. एकटाकी लिहिल्यासारखी वाटते (अगदी ओघवती आहे. )
'विध्वंसोत्सव' हा शब्दप्रयोगही समर्पक आहे.
- कुमार