"पण आम्हाला नसते काळजी
शवांच्या संख्येची
धावांच्या संख्येकडे
लागले असतात आमचे कान
अन
कवडीमोल जगतांना मेलेल्यांच्या नावाने
जाहीर करतो लाख लाख."                              ..... व्वा , अतिशय प्रभावी रचना !