"थरथरती ओल्या पानी दवबिंदू स्वप्नांचे
उसळती मनी अनावर सिंधू चांदण्याचे ।
गुंजत राही रानीवनी गीत काजव्यांचे उजळती काळरात्री दीप चांदण्याचे ।" ... मस्त कविता !