पोटातल्या बाळाकडून हलकेच जे पाय झाडले जातात आणि आईला आतून हलकासा (लाथ मारल्यासारखा) जो धक्का बसतो, त्या प्रकाराला ढुशी म्हणतात...
असे आहे होय. खुलाशाबद्दल धन्यवाद.