उपवास म्हणजे आपल्या पुर्वजांनी 'पचन शक्तीला आराम' देण्याची व्यवस्था करून ठेवली असावी असे वाटते.
उपवास न करण्याने जसा पचन संस्थेवर ताण पडू शकतो. तसंच अति उपास केल्यानेही प्रकृतीस त्रास होऊ शकतो.
लेख छान लिहिला आहे. पु̮. ले. शु.
अजय