अथांग आहे. आपण म्हणता त्यात निश्चितच तथ्य असेल.
खरे तर माझे प्राणायामाचे ज्ञान यथातथा आहे. मात्र सौ. मंदाकिनी अवचट, रा. क-३/५, प्रसाद पार्क,
हिंगणे खुर्द, विठ्ठलवाडी, पुणे - ५१ ह्या विनामुल्य प्राणायाम वर्ग घेतात. त्यांच्या कडून शिकून जे लोक
चिकाटीने प्राणायाम नित्यनेमाने करतात त्यांचे अनेक दुर्धर आजार बरे झालेले मी स्वत: पाहिले आहेत.