तसंच अति उपास केल्यानेही प्रकृतीस त्रास होऊ शकतो.
बऱ्याच मुलीसुद्धा अति उपास करतात आजकाल (अध्यात्म आणि आकर्षक बांधा दोन्ही साध्य होते त्यामुळे). पण बऱ्याच जणी भूक मारली जावी म्हणून अतोनात धुम्रपानसुद्धा करतात.