केंबरे म्हणजे, मशक, चिलट, घुंगुरटे किंवा उंबरातला किडा.
मोल्सवर्थ-कॅन्डीने उंबरे फोडून केंबरे काढणे या म्हणीचा अर्थ चुकीचा दिला आहे. खरा अर्थः छोट्या वस्तू किंवा कारणासाठी मोठी वस्तू बिघडविणे.