विज्ञानात मायक्रोस्कोपला सूक्ष्मदर्शक असेच शिकवले गेले आहे. अतीसूक्ष्म नाही. मिनी हा सूक्ष्म ह्या अर्थी वापरला जात नाही असे मलाही वाटते. मिनीचा छोटा असा अर्थ आहे त्यामुळे पुस्तकी मराठीत लघु किंवा अन्य कुठला तरी पर्याय जास्त योग्य आहे.

हे माझे मत.