ढुशीबद्दल आणखी थोडे...!
- नुसते पायच नव्हे; तर डोक्यानेही जी `धडक ` बाळ आतून मारते, तीही ढुशीच. आता आतून बाळ ही जी काही `धडक ` देत असते, ती नेमकी पायांनी की डोक्याने, हे मात्र त्या बाळालाच विचारावे लागेल. :)
- गाईला लुचताना वासरू मध्येच डोक्याने जी हलकीशी `धडक` देते, तिलाही ढुशीच म्हणतात.