गुणानुक्रम याप्रमाणे असेल,

१. वर्षा वर्तक

२. पल्लवी परांजपे

३. रश्मी राजवाडे

४. दीप्ती दामले

५. लेखा लिमये

६. जान्हवी जाईल

७. तृप्ती तुळपुळे

८. चित्रा चितळे

९. मृण्मयी मराठे

१०. केतकी कान्हेरे

कोडे सोडवायला छान आहेच, पण नुसते वाचतानादेखील मजा आली. सहीच लिहिले आहे !!