मिलिंद,

अप्रतिम गझल..

का तुझ्या शब्दांस येतो गंध हा पहिल्या सरीचा?
"पाय मी रोवून आहे घट्ट ह्या मातीत माझे" ... सुंदर!!!

भावना नाहीत माझ्या, शब्दही नाहीत माझे
अंतरी का वाटते पण हे असावे गीत माझे?

पुस्तके, एकांत, गाणी, लेखणी, शाई नि कागद
विखुरले अस्तित्व सारे ह्याच सामग्रीत माझे

हे दोन शेरही आवडले.

- कुमार