कुमारप्रत्येक शेर मस्त! आवडला.
क्या बात है!
द्या स्थान त्याला हृदयात तुमच्या(हे दगड-धोंडे बुडवून टाका! )
हा शेर सर्वात जास्त आवडला.
मलाही इंद्रवज्रा असणारी कविता आठवली नाही. मुद्दाम वृत्ताकडे लक्ष वेधल्याबद्दल महेश यांचे आभार. सोनाली