आधी मसाल्यांवर चर्चा चालू होती . त्या संधर्भात 'ताक मसाला' पण येतो असे मला वाटते.
ह्या मध्ये खालील पदार्थ असतात.
१ मीठ , २ धने , ३ जिरे
४ काळे मीठ , ५ सैंधव, ६ मिरपूड
७ आले, ८ ओवा, ९ हिंग
१० जायफळ, ११ लवंग
हा थंडगार ताकात घालून उन्हाळ्यात प्यायला मस्त लागते.
धन्यवाद.