लहानपण देगा देवा....... खरच गेले ते दिन गेले...... लहानपणी दर नवऱात्रात हादगा करत होतो... पण आता हे सगळे कालबाह्य झाले आहे असे वाटते... मराठी माणसे सगळे विसरली आहेत.मी नाशिकमध्ये माझ्या मुलीचा हादगा केला होता. पण प्रतिसाद यथातथाच मिळाला. आता अमेरिकेत आल्यावर तर सारेच मागे सोडावे लागले..

तुमचा लेख वाचला आणि बालपणाची सफर करून आले. खूपच छान वाटले..... धन्यवाद!!!