तुमचे लेखन छान आहे. पण एक छोटीशी सुधारणा कराविशी वाटते. तुमच्या
त्यानंतर मेरी गो राउंड सारख्या अनेक खेळांचा आस्वाद घेतला.
ह्या वाक्यात 'आस्वाद ' ह्या शब्दाऐवजी आनंद हा शब्द योग्य असावा. कारण आस्वाद हा शब्द मुख्यत्वे खाण्यासंबंधीच्या गोष्टींसाठी (बाबींसाठी) वापरला जातो.
चुकले असल्यास सुचवणे.
चु. भू. द्या. घ्या.