नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते. त्या दिवशी नवधान्य रुजवली जातात. जेवढ शेत चांगलं येतं तेवढी त्या वर्षात घरात अधिक समृद्धी येते असं म्हणतात.