आम्ही लेकाचे
हल्ली चालवितो फक्त जिभा
आणि धारदार शब्दात देतो फक्त धमक्या
कमरेची तलवार उपसण्याच्या..
(ती तलवार जी कधीच गंजली आहे म्यानासहीत! )
जयंतराव कविता गंभीर विचार करायला लावणारी. आवडली.


अवांतर :
पृथ्वी भयमुक्त केल्याची दवंडी पिटत
पृथ्वी भयमुक्त केल्याची दवंडी पिटत
कविता सादर करताना एखादी ओळ दोनदा, पुन्हा-पुन्हा वाचतात. लिहिताना सहसा टाळतात, असे वाटते. चूभूद्याघ्या.