या आसवांनो, लपता कशाला?
देणे जगाचे चुकवून टाका!
वाव्वा!!   कुमारराव, गझल एकंदर चांगली झाली आहे. अर्थ आणि ध्वनी दोन्ही गोष्टींचा विचार केल्यावर मला महेशरावांनी सुचवलेला बदल (राडा नि रोडा बुडवून टाका) चांगला वाटला.