मिताली,

माझ्यासारख्या क्षुद्राची महाकवी कालिदासाशी तुलना केल्याबद्दल धन्यवाद!!!
पण, मी कालिदासांचे काव्य वाचत नाही. सॉफ्ट्वेअर एंजिनीअर कडून कुठल्या अवांतर वाचनाची अपेक्षा करता तुम्ही?

मात्र, माझे क्षुल्लक काव्य वाचल्याबद्दल परत एकदा धन्यवाद!