आमच्या कंपनीचे आय-कार्ड दाखविल्यावर आम्हाला ५०% सूट मिळत असे. ती व घासाघीस करून अजून थोडी सूट मिळवून आम्ही बरीच स्वस्तात खरेदी उरकून दुकनाबाहेर पडलो. केवळ माझ्यामुळेच एवढी स्वस्तात खरेदी शक्य झाली म्हणून नाओ माझे सारखे आभार मानत होती.
घासाघासीचे प्रकरण मला जरा कठिण जाते. त्यामुळे अनोळखी ठिकाणी केलेली घासाघीस खरोखर कौतुकास्पदच
म्हणायला हवी.