त्याचे प्रथमदर्शनी कारण तरी महाराष्ट्रात उपासाला काय काय खावे ह्याची एकवाक्यता दिसत नाही असे 
असावे.

हे खरे असेलही कदाचित. पण उपासाला फ्लॉवर चालतो असे कधीच ऐकले नव्हते.